Category: कणकवली

कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली /- कणकवली तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या…

अनंत पिळणकर यांच्या शिष्टाईनंतर प्रीतम मोर्ये यांचे परिवहन कार्यालया विरोधातील उपोषण मागे

कणकवली /- सिंधुदुर्ग – परिवहन कार्यालयातील करभरविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मोर्ये यांनी केलेले उपोषण आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेतले. पिळणकर यांनी मोर्ये यांची भूमिका…

कणकवली प्रा.मधु दंडवते यांचा १५ वा स्मृतिदिन साजरा..

कणकवली /- नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्या १५ व्या स्मृतिदिन कणकवली रेल्वे टेशन येथे दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.यावेळी…

घर तेथे युवासैनिक निर्माण करण्याचे काम करणार.;गीतेश कडू

कणकवली /- कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक कणकवली विजय भवन येथे आज संपन्न झाली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश…

नांदगाव व्यापारी संघटनेचे कार्यक्रम कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाल्यानंतर होणार..

कणकवली /- कणकवली तालूक्यातील नांदगाव व्यापारी ,खोका ,रिक्षा संघटना मिळून एकत्र दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी गेली अनेक वर्ष नांदगाव तीठा येथे सालाबाद प्रमाणे भरगच्च कार्यक्रम केले जात होते .मात्र यावर्षी सर्व ठिकाणी…

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कणकवली / – राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील भाजपा व इतर कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष अमित…

कुंभवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे स्वप्न खासदार विनायक राऊत यांनी केले साकार..

खासदार विनायक राऊत यांच्याकडुन बिएसएनएल मोबाईल टॉवर स्वरुपात दिवाळी भेट.. कणकवली /- खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ नेटवर्क असणारे कुंभवडे गाव काल रेंज मधे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्हा राष्ट्रवादीकडून खारेपाटण येथे जंगी स्वागत

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आज रविवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वागत केले.…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या सिंधुदुर्गात, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.; जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी ११ वाजल्यापासून ओरोस येथील शरद कृषी भवन येथे…

स्वीकारले तुमचे आव्हान ! “नितेश राणे राजीनामा मागणी” वर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सतीश सावंत, संजय पडते यांच्यावर हल्लाबोल

कणकवली /- खा. नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची खरोखरच योग्यता आहे की नाही, हे शिवसेनावासी झालेल्या सतीश सावंत आणि संजय पडते यांनी एकदा स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पाहण्याची गरज आहे. तुमचे…

You cannot copy content of this page