कणकवलीत डेल्टा प्लसचा रूग्ण सापडला त्या भागातील सहा इमारती सील..
कणकवली /- कणकवली शहरातील परबवाडीतील ज्या भागात कोविड डेल्टा प्लसचा रूग्ण सापडला, त्या भागातील सहा इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील प्रत्येक नागरिकाची स्टॅब घेण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकाची…
