Category: कणकवली

किरीट सोमय्या आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार का.?जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा सवाल..

कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाची स्थापना सहकारमहर्षी शिवराम जाधव यांनी केली. कुडाळ एमआयडीसी परिसरात युनिट स्थापन करून हिरकणी नावाच्या ब्रॅंडखाली सिंधुदुर्गातील शेतक-यांचे दुध त्यांनी मार्केटमध्ये आणले. शिवराम जाधव…

वागदे कसवण तळवडे आंब्रड पोखरण कुंदे मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करा.;शिवसेनेची एसटी विभाग नियंत्रकांकडे मागणी..

कणकवली /- वागदे कसवण तळवडे मार्गाचे भुस्कलन होऊन रस्ता खचल्याने या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून रस्ता वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.…

कणकवली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना दिल्या शुभेच्छा..

कणकवली /- कणकवली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पोलिस निरीक्षक यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळीं श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर-,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात सक्रीय, निलेश नारायण मालंडकर, तालुका…

भाजपा नेते किरीट सोमय्या उद्द्या३ सप्टेंबरला येणार सिंधुदुर्गात..

कणकवली /- भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या उद्या ३ सप्टेंबरला सिंधुदुर्गात आम. नितेश राणे यांच्या सोबत दाखल होत आहेत.किरीट सोमय्या यांनी नुकताच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दापोलीतील…

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली /- कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस…

गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांचा अॕक्शन प्लॕन तयार..

फ्लाय ओव्हर ब्रीज खाली भरणार भाजी मार्केट.;डीपी रोड, बाजारपेठेत रस्त्यावर बसल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई.. कणकवली /- कोकणवासियांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर…

कळसुली वनभागात वनविभाग कर्मचाऱ्यांनी घातली गस्त.;बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी..

कणकवली /- कळसुली येथे वाढलेल्या बिबट्याच्या वावरामुळे कळसुलीवासिय रात्रंदिवस भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या कळसुलीवासियांनी काल दि. ३१ आॕगस्ट रोजी दिगवळे वनपाल तानाजी दळवी यांना निवेदन दिले होते…

पेंशनर्स संघटनेच्या लढ्याला मिळाले यश.;सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच मिळणार पेन्शन.;पेंशनर्स असो अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांची माहिती

कणकवली /- १ जुलै १९७२ नंतर नोकरीला लागलेल्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आणि जि. प. सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केल्याने पेन्शनर्स असोसिएशनच्या…

खारेपाटण – बोरिवली एस. टी. १५ सप्टेंबर पासून होणार सुरू.;एस. टी. महामहामंडळाची माहिती

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश.. खारेपाटण /- गेले १० वर्षांहून अधिक काळ बंद असणारी खारेपाटण एस. टी. बसस्थानकातून मुंबईला जाणारी खारेपाटण ही गाडी आता पुन्हा एकदा नव्याने दि.…

खारेपाटण मध्ये सापडला गोव्यातील बेपत्ता युवक.;खारेपाटण पोलिसांची सतर्कता..

खारेपाटण /- गोवा म्हापसा येथून ५ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला युवक रुदरेश पिळणकर वय २४ वर्षे यास खारेपाटण कोविड ड्युटी वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. बेपत्ता मुलाचे नातेवाईक हे खारेपाटण ला…

You cannot copy content of this page