You are currently viewing कणकवली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना दिल्या शुभेच्छा..

कणकवली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना दिल्या शुभेच्छा..

कणकवली /-

कणकवली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पोलिस निरीक्षक यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळीं श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर-,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात सक्रीय, निलेश नारायण मालंडकर, तालुका उपाध्यक्ष,
परेश एकावडे, प्रकाश लाड
तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत
शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..