Category: स्थळ

एसटी प्रशासनाने चालक व वाहक यांचा पगार लवकरात लवकर द्यावा.; जेडी नाडकर्णी

कुडाळ /- परिवहन खात्याने अजून पर्यंत कामगारांचे वेतन अदा केलेले नसून ते लवकरात लवकर जमा करावे तसेच सर्वात आधी चालक व वाहक यांचा पगार तात्काळ द्यावा.आतापर्यंत करोना च्या काळामध्ये असे…

भुईबावडा घाटातून वाहतूक सुरु.;अवजड वाहनाना ‘नो’ एन्ट्री

वैभववाडी /- अखेर भुईबावडा घाट आजपासून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. परंतु घाटाची परिस्थिती लक्षात घेता अवजड वाहनांसाठी त्याठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी…

कणकवली तालुका शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने नविन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उपतालुका प्रमुखपदी भिरवंडे गावचे सुपूत्र हेमंत सावंत तर उपविभाग प्रमुखपदी शिवडाव गावचे सुपूत्र नितीन हरमलकर यांची निवड करण्यात…

सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून स.का.पाटील विद्यामंदीर.;केळुसच्या दहा विद्यार्थिनींना सायकल प्रदान

वेंगुर्ला /- मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक…

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या वतीने गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप..

वेंगुर्ला /- इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले कडून सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूव विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच मुलींना सॅनेटरी नॅपकिनचेही वाटप करण्यात आले.डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहेरे यांनी…

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे गुणवंत – गुणिजन गुणगौरव समारंभ संपन्न..

वेंगुर्ला /- आजच्या या युगात ज्ञानाचा प्रस्फोट वाढत असताना शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत आणि यासाठी आपण सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या मजबूत पायाभरणी साठी अविरत धडपडत आहात.वेगळी वाट,वेगळा ध्यास,वेगळा विश्वास…

वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित “ई लिलाव प्रक्रिया” नागरीकांना २० ऑगस्ट पासून…

महिला मोर्चा भाजपा साजरा करणार “समर्थ बुथ – रक्षाबंधन “जिल्ह्यातील ९१६ बुथवर करणार रक्षाबंधन कार्यक्रम..

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या तेरसे यांची संकल्पना.. कुडाळ /- भाजपा महिला मोर्चाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.मागिलवर्षी कोविड कालावधी असतानाही सर्व तालुक्यातील भाजपाच्या महिलांनी सर्व कोविड…

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा.;ऍड प्रसाद करंदीकर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकांना निवेदन सादर.. कणकवली /- सध्य स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिकांची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार अर्थ साहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बेरोजगार…

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एमटीडीसीच्या कामाची होणार चौकशी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी पालिकेच्या उद्यानात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या कामात अपहार झाल्याचे प्राथमिक तपासणीत सिद्ध होत आहे.त्यामुळे या कामाची चौकशी नक्कीच करू.तसेच स्वतः सावंतवाडीत येऊन त्या कामाची पाहणी करणार आहोत आणि…

You cannot copy content of this page