Category: स्थळ

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची १४ मे रोजी महत्वाची बैठक.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेची १४ मे रोजी महत्वाची बैठकवेंगुर्ला -वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची दि.१२ मे रोजी होणारी मासिक बैठक दि.१४ मे रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय सभागृहात जिल्हा…

वेंगुर्ले नगरपरिषद कंत्राटी कामगार प्रश्नी भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

सिंधुदुर्ग /- वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात…

सर्व्हीस रोडवर अधिक वेळ वाहने उभी राहिल्‍यास कारवाई करा कणकवली नगरपंचायत संयुक्‍त बैठकीत आमदार नीतेश राणेंचे निर्देश..

कणकवली /- कणकवली शहरातील कुठल्‍याही विक्रेत्‍याच्या व्यवसायावर आम्‍हाला लाथ मारायची नाही. कोरोनानंतर सर्वच उद्योग हळूहळू सावरताहेत, त्‍यामुळे सर्वांचाच व्यवसाय व्हायला हवा. पण व्यवसाय करताना बेशिस्तपणा, विक्रेत्‍यांमुळे, वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक…

कोकणातील ” या ” जिल्ह्यांतील ११ सरपंच होणार पदावरून बडतर्फ.

मुंबई /– कोकण विभागातील एकूण 11 सरपंच, 1 उपसरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 नुसार अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी केली आहे.…

कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करा.;यासाठी म.रा.म.प.संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० मे रोजी उपोषण.

पत्रकाराला विनाकारण गुन्ह्यात गोवले जाते, तर घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुभा का? सर्व राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनेच्या पाठपुराव्याला पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.. महाराष्ट्र सरकार सह जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

मालवणात १३ मे रोजी “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवण /- मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात होणार स्पर्धा आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ…

कणकवली शहरासह गडनदीलगतच्या ग्रामपंचायतींचा संभाव्य पाणीटंचाई प्रश्न सुटणार.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

शिवडाव धरणाचे पाणी १२मे रोजी गडनदीपात्रात सोडणार.. कणकवली /- कणकवली शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज तातडीने यासंदर्भात कार्यवाही…

कुडाळ येथे सिंधु कृषी व पशूपक्षी प्रदर्शन १७ ते २० मे कालावधीत.;सीईओ प्रजित नायर यांची माहिती.

सिंधुदुर्गनगरी /- सिंधु कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. १७ ते २० मे २०२२ या कालावधीत हे प्रदर्शन कुडाळ येथील नवीन बस स्टँड येथे आयोजित करण्यात आले आहे.…

सिंधुदुर्गतील शेतकऱ्यांना जिल्हा बँक अध्यक्ष ,उपाध्यक्षाचा दिलासा झुआरीची खते मिळणार मुबलक
गोवा मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षाचा झुआरीला दणकाखत पुरवठा होणार पूर्ववतगोवा मुख्यमंत्र्यांची ग्वाही.. सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून झुआरी केमिकल्स कडून खताच्या…

कोकणाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

मुंबई /- कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून येथील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा तसेच पर्यटनाच्या सुविधा आदी प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली. स्थानिक…

You cannot copy content of this page