Category: स्थळ

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाला आगळा वेगळा शिवजन्म सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक आणि पालक यांचे संकल्पनेतून एक आगळा वेगळा शिवजन्म सोहळा संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती…

🛑’दुर्गाचा डोंगर ‘ चाफेड गावातील एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण..

▪️ग्रामस्थांच्या सहकार्याने दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे लवकरच याचे संवर्धन होणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्राचीन काळापासून कोकण भुमीत शेकडो सत्तांतर झाली. यातून आपल्या कोकणात अनेक डोंगरावर गड कोट निर्मिती करण्यात आली. यातील…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर..

▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल…

🛑मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्त व पुजारी यांचे संघटन यांसाठी माणगांव – कुडाळ येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन..

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर…

🛑फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमद्धे हाणामारी आज पहाटेची घटना..

▪️कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर…

🛑भविष्यात वडेट्टीवार आणि आमचा बॉस एकत्र असतिल,आमदार नितेश राणे यांचे सूचक विधान..

▪️देशात मोदींची गॅरंटी चालते, राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान बंद.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरत चे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास…

🛑भाजप युवामोर्चा आयोजित नमो चषक २०२४ कॅरम स्पर्धेचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भारतीय जनता पक्ष युवामोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी…

🛑कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वच ठीकाणी साजरी केली आज कुडाळ शहरातील शिवाजी महाराज नगर येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून…

You cannot copy content of this page