✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्ह नंबर १५२ – तिलारी काॅलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दि.२८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.तसेच यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती देशमुख – इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळ्याचा तसेच “हरि किर्तना”चा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक व भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page