Category: मुंबई

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा..

पाण्याचा निचरा तातडीने होईलवाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश मुंबई /- हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे…

मिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रेझेन्टेशन..

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉ.विवेक रेडकर यांची सकारात्मक चर्चा.. मुंबई /- मालवणात साध्य कोवीड रुग्णावर मिथीलीन ब्ल्यू हे औषध उपयोगी ठरत आहे.त्यामुळे ऑक्सिजनची देखील बचत होत आहे,असे प्रेझेन्टेशन मालवणचे डॉ.…

वेंगुर्ले शहरातील गाळाने भरलेली गटारे पावसाळ्यापुर्वी साफ करावीत.; वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपरिषदेकडे मागणी

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेने पावसाळा सुरु होणारा असतानाही शहरातील सर्रासपणे सर्वच पावसाळी पाणी निचऱ्याची गटारे अद्याप मोकळी केलेली नाहीत. ती त्वरित साफसफाई करावी,अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्यवान…

मुख्यमंत्र्यांचा आज रात्री साडेआठ वाजता जनतेसोबत संवाद;लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय होणार?

मुंबई /- मुख्यमंत्री हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. रात्री साडेआठ वाजता ते जनतेला संबोधित करणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.…

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्यावरुन राज्य सरकारमध्ये तु.तु..मै.मै…

मुंबई /- मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्याच्या मागणीवरून बुधवारी सरकार दरबारी बराच खल झाला. मात्र जीआर रद्द झाला नाही किंवा त्याला स्थगितीही दिली गेली नसल्याचे…

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता मागे

मुंबई /- पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली असून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी…

राज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे

मुंबई /- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम…

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द..

मुंबई /- कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. महत्वाच्या कामाव्यतिरिक्त प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.याचाच परिणाम रेल्वे प्रवासावर देखील झाला असून प्रवाशाअभावी रेल्वे…

‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं केलं तोंडभरून कौतुक..

राज्यपालांनी शिवसेनेच्या मंत्र्याचं कौतुक केल्यामुळे राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.’ मुंबई /- आज एक राजकिय चमत्कार महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात पहायला मिळाला. नांदेड विद्यापिठाच्या दिक्षांत सभारंभात चक्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी…

१जूनला मान्सून केरळात होणार दाखल.;हवामान विभागाचा अंदाज

मुंबई /- सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे…

You cannot copy content of this page