Category: मुंबई

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी..

मुंबई /- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात होत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.; राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण..

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय मुंबई /- राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव…

मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत 5 किलो अतिरिक्त धान्य
· राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ..

मुंबई,/- महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने…

महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.;उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई /- महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थिनीचा लसीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.या लसीकरण मुळे 37 लाख विद्यार्थिनीपर्यंत मोहीम पोहचणार आहे.असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथाउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय…

फक्त गुजरातलाच रेमडीसीवीर पुरवठ्याबाबतच पत्रच नवाब मलिकांनी केला पुराव्यानिशी पोल-खोल..

मोदी सरकारने १६ कंपन्यांना महाराष्ट्राला औषधं दिली तर परवाना रद्द करू अशी दिली होती धमकी.. मुंबई /- देशात कोरोनाने सर्व विक्रम मोडले असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. लसींचा,…

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार.;कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामगारांसह,आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा.. मुंबई/- कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध…

राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण,258 मृत्यू विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू..

मुंबई, /- राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची…

लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते पण अंमलबजावणी २ दिवसांनी?

मुंबई /- -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ…

राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध ८ की १४ दिवस?

मुंबई /- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील…

संपूर्ण राज्यात लाॅगडाऊन अटळ सर्वपक्षीय बैठक.;कडक निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस..

थोडी कळ सोसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आठदिवसाचा लाॅकडाउनचा कडक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई /- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात…

You cannot copy content of this page