खारेपाटण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती निमित्त रॅली यशस्वीरित्या संपन्न..
कणकवली /- जिल्हयातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे खारेपाटण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती रॅली ३८ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांच्या…
