जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 376.048 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.6 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण…
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1630.4 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय…
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी जाणून घ्या..
सिंधुदुर्गनगरी /- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.600 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर…
सनातन संस्थेच्या वतीने कुडाळ येथे आज गुरूपौर्णिमा महोत्सव
कुडाळ /- सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात दुपारी ३.३० वाजता साजरा होणार आहे.यानिमित्त धर्मनिष्ठ समाजनिर्मिती आणि हिंदू राष्ट्र स्थापना यावर व्याख्यान…
भारत सरकारचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला प्राप्त.
कुडाळ /- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रिलया तर्फे दिला जाणाराऱ्या जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल (CBSE बोर्ड)ला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.सिधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात…
वेंगुर्ला मनसे ची शिरोडा ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट.
वेंगुर्ला /- दि 12 जुलै मनसे वेंगुर्ला च्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉक्टर प्रवीण देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू…
कळसुलकर प्राथमिक शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन उत्साहात संपन्न.
सावंतवाडी /- येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी अनेक प्रकारचे उपक्रम किंवा कार्यक्रम राबवले जातात,त्याचप्रमाणे या शाळेने काल रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले. “चला जंगलची सफर करूया, रानभाज्यांची चव…
भाजपचे कुडाळ नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे…
कुडाळ /- शहरात वाढलेल्या खड्ड्याबाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजपाच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी आपण याबाबत लवकरच खड्डे बुजवण्यासाठी…
शिवसेना व शिंदे गटातील वाद भविष्यात नक्कीच मिटेल.;दीपक केसरकर.
सावंतवाडी /- खासदार केंद्र|तील मंत्री नारायण राणेंशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नव्हता ,त्यांनी मातोश्रीवर बोलणे टाळावे त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही.विकासाच्या मुद्दयावर नारायण रणेनशी मी एकमत करायला मी…
वेंगुर्लेतील कापड दुकान नुकसानग्रस्तास वेंगुर्ले शिवसेनेचा मदतीचा हात
वेंगुर्ला /- वेगुर्ले शहरातील साईमंगल कार्यालय समोरील कापड दुकानाला सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले. यावेळी नुकसानग्रस्त अलमास अश्रफ मुजावर यांना वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने आज…
