🛑आठवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आठवी आर्थिक गणना एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. यामध्ये नियुक्त प्रगणकांमार्फत घरोघरी जावून विहीत नमुन्यात माहितीचे संकलन केले जाणार आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर केंद्र व…
🛑कलंबिस्त येथे 25 रोजी आरोग्य तपासणी शिबीर..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. व ग्रामपंचायत कलंबिस्त, कलंबिस्त हायस्कूल व विजय क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर २५ फेब्रुवारी रोजी कलंबिस्त हायस्कूल…
🛑राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर तासभर खलबतं,भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात? उदय सामंतांनी सांगितली ‘राज’ की बात.
✍🏼लोकसंवाद /- मुबंई . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला राज…
🛑सरकारकडून रेशन कार्डधारक बहिणींना रेशन दुकानात धान्यासह मोफत साडी मिळणार.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पात्र रेशन कार्डधारक बहिणींना दुकानात धान्यासह मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे. या साड्या उत्सवाच्या…
🛑सुरंगपाणी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी आणि प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे…
🛑गावागावातील प्रत्येक ग्रंथालय डिजिटल बनविण्याचा माझा मानस.;पालकमंत्री नितेश राणे.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने गावागावातील प्रत्येक ग्रंथालय डिजिटल बनविण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तसेच काही उद्योजकांमार्फत डिजिटल ग्रंथालयांना मदत केली जाईल, असे पालकमंत्री…
🛑अंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ.;लाखो भाविकांनी श्रीदेवीचे नवस फेडले.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणार्या यात्रोत्सवात लाखो भावीक भेट देत असल्याने…
🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन.;आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीच सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे.या कृपाशीर्वादामुळे सर्व…
🛑ठाकरे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मडुरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब यांच्या नेतृत्वात मडुरा व अन्य गावातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या…
🛑रेडी समुद्रकिनारी अनोळखी महिलेचा सापडला मृतदेह;वेंगुर्ले पोलिसांकडून तपास सुरू.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिले चा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे. आकस्मित मृत्यू…
