🛑आता बायपास सर्जरी होणार मोफत.;आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा..

✒️लोकसंवाद /- मुंबई. महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बायपाससह विविध मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी…

🛑कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोजेक्टर भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू कॉलनी येथील शिशु वाटिका येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने प्रोजेक्टर भेट देण्यात आला यावेळी शिशुवाटिकेच्या शिक्षकांनी आभार व्यक्त केले.…

🛑”शिवरायांची शौर्यगाथा” ने घेतला रसिकमनाचा ठाव बिबवणे येथे ५० लहानथोर कलाकारांच्या संचात सादरीकरण..

◼️महानाट्य सादर करण्याचा बिबवणेवासियांचा स्तुत्य उपक्रम.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसांगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे…

🛑जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक…

🛑ग्राहक हक्कांबाबत जनजागृतीसाठी ‘जागतिक ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी तसेच ग्राहक संरक्षण कायद्याविषयी व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या…

🛑“पाणी वाचवा, भविष्य घडवा” संदेशासह सिंधुदुर्गनगरीत ‘जलजागृती सप्ताहा’चा शुभारंभ

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका): राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने १६ ते २२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जलजागृती सप्ताहा’चा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात झाला. जिल्हाधिकारी…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ‘दादा साईल’ यांची वर्णी..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी दादा साईल यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. साईल यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत यांचे नाव ” निश्चित”

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव ” निश्चित” करण्यात आले आहे.त्यांच्या नावाला माजी मुख्यमंत्री तथा नारायण राणे यांनी पसंती दर्शवली आहे.आज झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांचे…

🛑श्री देव भैरव जोगेश्वरी मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 76 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरात श्री देव भैरव जोगेश्वरी मित्र मंडळ भैरववाडीत येथील भैरव मंदिरात आयोजित रविवार दिनांक 15.03.2026. रोजी केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 76 रक्तदात्यानी शिबिरात रक्तदान हेच…

🛑नगर पालिका/ नगर पंचायत आढावा बैठक..‘नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त…

You cannot copy content of this page