🛑कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल ५० खोल्यांचा ‘Tree of Life’ प्रकल्प.
◼️२४ महिन्यांत उभारणीचे नियोजन, पर्यटनासह रोजगाराच्या नव्या संधी. ✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या…
🛑खऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत.
◼️भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वाढदिवसानिमीत्त या उपक्रमाबाबत नागरिकात समाधान. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहरातील खऱ्या गरजवंत व गरजू अशा ४ व्यक्तींसाठी…
🛑देवगड तालुक्यातील शिरगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट.
✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी…
🛑आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सौरऊर्जा पॅनेलची भेट.
◼️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून उपक्रम;दिविजा वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीनचेही वाटप. ✒️लोकसंवाद /- कणकवली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने सामाजिक…
🛑वाढदिवसाच्या निमित्ताने ‘रवी’तेजाने उजळली ‘विशाल’ गुरू शिष्य परंपरा
◼️भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना विशालभाई परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व भाजपचे युवा…
🛑भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
🌹🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🌹🎂🎂🌹 🛑Loksanvad ADVT 💫 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, आमचे प्रेरणास्थान 🙏🏻 *☸️ मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब ☸️कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र, यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!…
🛑१८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू हिवाळे गावावर शोककळा..
✒️लोकसंवाद /- मालवण. घरात सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात दुःखात बदलला. गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या अवघ्या १८ वर्षीय यश…
🛑सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.;पत्नीची पोलिसात धाव.
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात संशयितावर पोक्सो…
