🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या सिया गावडेचे क्रीडा स्पर्धेत यश.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग…

🛑इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव २०२६चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव चे उद्घाटन कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते झाले. तर भाजप चे नेते श्री.बंड्या सावंत व सौ.अदिती सावंत…

🛑हुमरमळा येथील युवकांनी श्री.लक्ष्मीनारायण हॉलच्या समोरील ओहोळावर बांधला मातीचा बंधारा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, हुमरमळा येथील युवकांनी तेथील श्री.लक्ष्मीनारायण हॉलच्या समोरील ओहोळावर नुकताच मातीचा बंधारा बांधला. भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध, उपाययोजना…

🛑वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा.

◼️पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील पाहणी दौऱ्याला बांबुळी,बाव व सोनवडे येथून प्रारंभ; ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात, करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल…

🛑बालकांच्या संरक्षणासाठी ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे.

◼️अनाथ प्रमाणपत्र व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवसानिमित्त ‘लाल’ रंगाचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी जिल्हा…

🛑स्मिता माने प्रकारणात अखेर पती सचिन मानेला कणकवली पोलिसांनी केली अटक.

✒️लोकसंवाद /- कणकवली. दोन दिवसांपासून बेपत्ता असल्यानंतर बिडवाडी हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळलेल्या कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल असलेला त्यांचा पती तथा…

🛑स्मिता माने प्रकारणात पती सचिन माने याच्या अडचणींत वाढ.;कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /-कणकवली. कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. स्मिता यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्याविरोधात कणकवली पोलीस…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनराई…

You cannot copy content of this page