🛑गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड.

◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ शिक्षकांची निवड.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ले तालुक्यातील कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांची आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय…

🛑कुडाळ शहरात माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या ठाकरे सेना वनविभाग कार्यालयावर देणार धडक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त आहेत.त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या…

🛑सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर.

◼️ ४३ लाखांच्यावर निधी संकलन राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारने दिलेल्या…

🛑सावंतवाडीतील राडा प्रकरणी शिवसेना -भाजपच्या १००पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. काल निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असताना याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी वनविभागा समोरील बूथ च्या ठिकाणी गाडी स्कॉर्पिओ गाडी अंगावर घातलेल्या कारणावरून सावंतवाडीत घडलेल्या राड्याप्रकरणी १०० हून अधिक…

🛑आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी.

🖋️लोकसंवाद /-मालवण झुंजार पेडणेकर. प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव: चारही नगर क्षेत्रांत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपरिषदांमध्ये आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये आज सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्याने पुन्हा एकदा लोकशाहीप्रती…

🛑राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल.;21 डिसेंबरला होणार मतमोजणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती परंतु मा. मुंबई उच्च न्यायालय,…

🛑सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल.;पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.

◼️उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सकाळी 9.30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंच्यायत, नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील मतदानाला आज मंगळवार दिनांक 02.12.2025. सकाळी 7.30 वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली.जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली येथे सकाळी 9.30…

You cannot copy content of this page