🛑नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून 29 डिसेंबरला कुडाळमध्ये आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयएएस-आयपीएस व विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात आला आहे.”मार्गदर्शन भविष्यासाठी,आपल्या येणाऱ्या पिढीसाठी,चला कुडाळ घडवूया!” या टॅगलाईनखाली हा उपक्रम राबविण्यात…
🛑चेंदवण विद्यालयात उद्यापासून अभिनय-नाट्य प्रशिक्षण शिबिर.;नामवंत रंगकर्मी करणार मार्गदर्शन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
🛑खोपोलीत शिंदे शिवसेनेच्या पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीची निघृण हत्या.
🖋️लोकसंवाद /- रायगड. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घडली आहे.शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निघृण हत्या…
🛑अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुडाळ भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज गुरुवार दि.25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भाजपा कार्यालय कुडाळ येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
🛑दत्तप्रसाद शेणई यांचे रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान.;रुपेश पावसकर.
◼️वालावल येथे दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अष्टपैलू दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दीप…
🛑माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ कार – रिक्षा यांच्यात अपघात.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली.…
🛑आंबा काजू पिकाची दरवर्षी ई केवायसी अडसरच कोकणासाठी स्वतंत्रशासन निर्णय कधी ?
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिधुदुर्ग. राज्य सरकारच्या इपिक पाहणी सरसकट कार्यक्रमात कोकणात काही वर्षापासून लागवड केलेल्या आंबा काजू क्षेत्राची दरवर्षी होणारी पिक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक कालावधी ठेवावा या मागणीकडे…
🛑म्हापण रिक्षा चालक मालक संघटना पाट- पिंपळपार मित्र मंडळ माध्यमातून उद्या रक्तदान शिबिर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानत शुक्रवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा डॉ.दिपक ठाकूर दवाखाना म्हापण येथे रिक्षा चालक मालक संघटना म्हापण पाट व…
🛑पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न फसला.;ग्रामस्थांकडून चोप.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले त्या नंतर त्यांना चांगला चोप देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले…
🛑शिल्पा गावकर डोंगरे हिचा गाऊडवाडी ग्रामस्थांतर्फेे सन्मान..
🖋️लोकसंवाद /- आचरा. दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या वतीने आचरा गाऊवाडीतील सुकन्या,शिल्पा गोविंद गावकर डोंगरे हिने महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळताना भोपाळ उमंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल स्पर्धेत झारखंड संघाच्या विरोधात उत्कृष्ट…
