🛑माणगावमधील ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद’महाराजस्व अभियान’ : 500 हून अधिक नागरिकांची कामे मार्गी; महसूल विभागाचे सर्वत्र कौतुक..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामे गतिमान व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ला माणगाव येथे मोठा प्रतिसाद मिळाला. कुडाळ…
