Month: May 2026

🛑मालवणात गटार बांधणीची निकृष्ट कामावर बांधकाम सभापती नाराज..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या गटार बांधणी कामाची दस्तूरखुद्द पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीच “पोलखोल” करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शहरात आमदार निलेश राणे,…

🛑जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात.;लाच घेताना रंगेहात पकडले..

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (५६) यांना एका तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वैद्यकीय उपचारांचे…

🛑भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम सोमवार, दिनांक ११ मे…

🛑“ग्रामपंचायतीत चोरी, CCTV मध्ये चोर कैद तरीही गुन्हा नाही नानेलीमध्ये नेमकं कोणाला संरक्षण?”

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नानेली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या चोरीच्या प्रकरणाने आता संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवली असून, CCTV फुटेजमध्ये संशयित व्यक्ती कैद झाल्याचा दावा असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासन आणि…

🛑शौचालयाच्या टाकीत पडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू.;झाराप वराडकर वाडी येथील घटना..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वारडकर येथील सुवर्णा सुरेश मांजरेकर (वय ६५) यांचा आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. घराजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीची फरशी अचानक फुटल्याने त्या थेट टाकीत…

🛑महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.;वैभव नाईक.

◼️देवगड तालुका शिवसेनेची बैठक संपन्न;जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा केला सत्कार.. ✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून देखील आंबा आणि काजू पिकांची नुकसान भरपाई…

🛑माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प..

◼️कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र…

🛑भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न..

◼️निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त…

🛑“महामार्गाची खडी म्हणजे ‘कमाईचा धंदा’! दिवसा ढवळ्या चोरी; पावसात नागरिकांची लूट”

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. झाराप येथे मुंबई-गोवा महामार्गावरील पुल उभारणीसाठी फोडण्यात आलेल्या जुन्या रस्त्याचे सिमेंट मिश्रित खडी साहित्य आता अक्षरशः ‘कमाईचा धंदा’ बनल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या दुतर्फा…

You cannot copy content of this page