🛑मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु.;इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना मोफत निवास,भोजन व विविध सुविधा.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्यात…
