🛑सावंतवाडीत रंगणार तीन दिवस पारंपरिक लोककला,नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य दर्शन..
◼️महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महासोहळा ‘असंघटीत लोककलांचा महोत्सव. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “असंघटीत लोककलांचा…
