Month: May 2026

🛑बालक सुरक्षित तर समाज सुरक्षित, बालक सशक्त राष्ट्र सशक्त बालकांविषयी समाजामध्ये जनजागृती व न्यायासाठी लढा..

◼️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. आरोग्य विभागातील प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये बालमाताचे प्रमाण तपासणे व त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधारकार्ड किंवा इतर कोणतेही कागदपत्रे ग्राह्य न धरता केवळ…

🛑अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात…

🛑वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा.

◼️मा.आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या जमिनीच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील ओहळात मातीचा…

🛑हार्दिक शुभेच्छा..🌹!! हार्दिक शुभेच्छा..🌹!! हार्दिक शुभेच्छा..!!

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुक शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, सावंतवाडी जि. प.…

🛑किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

🛑पावसाळी मासेमारी बंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई..

✒️लोकसंवाद /- मुंबई. मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार १ जून २०२६…

🛑सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू ; कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

◼️पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण…

🛑किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

🛑”सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून कुडाळमध्ये शिवसेनेने आंदोलन करत सरकारचा केला निषेध!

◼️पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ…

You cannot copy content of this page