🛑देवली गावातील एका घरावर पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने उडाली खळबळ..
✒️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर जवळपास 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा…
