Month: March 2025

🛑देवगड एसटी आगारात नवीन BS-6 दर्जाच्या चार नव्या गाड्या दाखल..

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड एसटी आगाराला बीएस-६ दर्जाच्या चार एसटी गाड्या प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री…

🛑फोंडाघाट येथील युवकाची फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील…

🛑निष्ठेचे पाईक माजी आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष!

🖋️लोकसंवाद /- कणकवली. दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात वैभव नाईकांचा पराभव झाला. टेलिव्हिजनवर ही बातमी ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. याअगोदर कोकण रेल्वेचे शिल्पकार असलेल्या प्रा.…

🛑सावंतवाडी ओटवणे मार्गावरील दोन लाख अडतीस हजाराचा गुटखा जप्त.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व…

🛑मुंबई -गोवा महामार्गावर पावशी येथे कारच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई- गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी नजीक अल्टो कारची म्हशीला जोरदार धडक बसल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज,मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार,अल्टो कार ही माणगावहून…

🛑सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगली, सातारा, सिंधुदुर्गातदेखील जोरदार अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी रिमझिम…

🛑गुढीला लागणाऱ्या नव्या बांबुंची किंमत दामदुप्पट तर,शहरी भागात बांबुंची काठी मिळणे दुरापास्त.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदुर्ग. मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे.नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार? हे नुतन पंचांगात नमुद केले,आहेच महाराष्ट्रात गूढी उभारुन या नववर्षाचे स्वागत करण्यात…

🛑वेतोरे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेतोरे मित्र मंडळाच्या वतीने साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.’रक्तदान हे जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ मानत आयोजित रक्तदान शिबिराला…

🛑कणकवलितिल एकाची 6%टक्के परतावा देतो सांगून फसवणूक.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी शहरातील एका संशयित आरोपीने कणकवली तालुक्यातील एकाला ६ टक्के परतावा देतो सांगून सुमारे ११ लाख ७४ हजार ३५० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात…

🛑वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांची नागपुर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले नगरपरीषदेच्या सुमारे सव्वा दोन वर्षे कालावधीत स्वच्छतेत नंबर वन ठरलेल्या आणि स्वच्छतेची जिल्हा, राज्य, कोकण विभाग व देशात बक्षीसे पटकाविलेल्या वेंगुर्ला नगरपरीषदेचे स्वच्छतेत सातत्य ठेवणारे तसेच…

You cannot copy content of this page