Month: March 2025

🛑कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून श्री.देव भैरव जोगेश्वरी मंदिराची संरक्षक भिंत उभारणे कामाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून कुडाळ मधील विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली याच दरम्यान कुडाळ भैरववाडी येथील श्री.देव भैरव जोगेश्वरी मंदिरा ची संरक्षक भिंत उभारणे…

🛑करूळ घाटमार्गे ४ मार्च पासून एसटी वाहतूक सेवा होणार सुरु..

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटमार्गे एसटी वाहतूक सेवा मंगळवार दि. ४ मार्च पासून सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. एकेरी…

🛑कुडाळ न.प.च्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध प्रभागातील विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, माजी जि.प.अध्यक्ष संजय पडते,दीपलक्ष्मी पडते, माज़ी जि. प.…

🛑कवठी खुन प्रकरणात अजुन दोघे जण पोलिसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम…

🛑कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला घरा जवळ असलेल्या ओहोळ च्या पाण्यात घरातील मोठ्या व्यक्तींची नजर चुकून…

🛑सेमी फायनलचं साठी टीम इंडियासमोर पुन्हा तोच ‘डेंजर’ संघ..

*🛑सेमी फायनलचं साठी टीम इंडियासमोर पुन्हा तोच ‘डेंजर’ *🖋️लोकसंवाद /- मुबंई.* भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केलं. या पराभवासह भारताने अ गटात…

🛑रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्या संदर्भात बैठक..

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत असे निर्देश मंत्री…

🛑पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. केंद्र सरकारने पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यासाठी, पासपोर्ट नियम १९८० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्यांसाठी जन्मतारखेसाठी एकमेव…

🛑जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे लाभाचे प्रस्ताव मंजूर.;मंडळाकडून DBT प्रणालीने रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा..

◼️शिवसेना कामगार सेनेच्या प्रसाद गावडेंची माहिती.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु.3…

🛑अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही:असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे लेखी आश्वासन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने झाराप झिरो पॉइंट येथे १ मार्च २०२५ सकाळी १०.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले गेले, आणि…

You cannot copy content of this page