Month: January 2025

🛑जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा,पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत.;मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला…

🛑प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्त्यावरील कर्ली पुलाचे बांधकाम कामाचा लोकार्पण सोहळा.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्त्यावरील कर्ली पुलाचे बांधकाम कामाचा लोकार्पण सोहळा.

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते श्रीराम शिरसाट यांना व्यापारी महासंघाच्या “आदर्श तालुकाध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित!

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सालाबादप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्ष्याच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी मेळावा हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोटेशन नुसार उत्साहात साजरा केला जातो.यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यापारी…

🛑शिवडाव येथील महिलेची सार्वजनिक विहिरीत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवडाव राऊतखोलवाडी येथील दीप्ती दिवाकर कोरगावकर (६२) यांनी घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण…

🛑बी.एस.बांदेकर फाईन आर्ट कॉलेजमद्धे पदवी अभ्यासक्रम सीईटी प्रवेश परीक्षा या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा)* या संदर्भात मोफत मार्गदर्शन…

🛑सावंतवाडी येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सावंतवाडी यांच्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल.…

🛑एसटी तिकीट दरवाढी विरोधात कणकवलीत अर्धा तास एसटी रोखून शिवसेनेने केले चक्काजाम आंदोलन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली बसस्थानकात चक्कजाम आंदोलन छेडण्यात आले.…

🛑रशियन युवतीवर रेडी येथे विनयभंग.;पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

🛑वराड-सोनवडेपार पुलाचा उद्या लोकार्पण सोहळा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यावेळी…

🛑पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचा क्रिकेट मैदानावर क्षेत्रक्षण करत असत हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावाचे सुपुत्र व दैनिक तरूण भारत संवाद सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक तसेच रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (वय वर्षे ४८),यांचे आज बुधवारी ओरोस येथील पोलीस परेड…

You cannot copy content of this page