Month: December 2024

🛑शाळेची सहल आटपून परतत असताना नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर मध्यरात्री दोन वाजता घडला अपघात.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा आज…

🛑देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार.;विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड,उद्या गुरुवारी होणार शपथविधी.

✍🏼लोकसंवाद /-  मुंबई. गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची…

🛑अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांची कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांना घरकुल योजना, घर दुरुस्ती योजना यापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात अनुसूचित जाती,जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव…

🛑झाराप येथे 61 लाख 28 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त..

▪️नाताळ सणाच्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा…

🛑महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार;गटनेता निवडीबाबत आज भाजपची होणार बैठक..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता…

🛑युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी बंधुतुल्य आमदार उदय सामंत आमदार किरण सामंत यांची घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेतील लोकप्रिय नेतृत्व रत्नागिरी संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. उदयजी सामंत आणि राजापूर लांजा साखरपाचे नवनिर्वाचित आमदार मा. श्री. किरणजी सामंत यांची बंधुतुल्य युवासेनेचे…

🛑जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरण्यासाठी बँक शिबिर संप्पन.;वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज 03.12.2024. रोजी जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने…

🛑बीच क्लिन मशीन द्वारे आचरा किनारा झाला स्वच्छ…

✍🏼लोकसंवाद /- आचरा. जिल्हा परिषद कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे ग्रामपंचायत आचरा मार्फत पिरावाडी व हिर्लेवाडी भागातील समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा…

🛑अ.भा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे.या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या…

🛑टेम्पो ने दिलेल्या धडकेत माणगाव खोऱ्यातील मोटरसायकलस्वार दीपक सावंत गंभीर जखमी.

▪️जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केले सहकार्य.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दीपक विनायक सावंत हा 19 वर्षाचा युवक कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील नानेली या गावातील हा युवक झाराप…

You cannot copy content of this page