‘डाक मेळावा’ : पोस्ट खात्याच्या सर्व सेवा व योजना आता मिळणार एकाच ठिकाणी,एकाच वेळी.
लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजना यांची माहिती व त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातच घेता…