Month: May 2024

🛑कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज लाईन तुटून पडल्याने तीचा जागीच मृत्यू…

✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज लाईन तुटून पडल्याने तीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय 60) असे त्या महिलेचे…

🛑कुडाळ कविलकाटे येथील रमेश जळवी यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत..

▪️जिल्हा संघटक रुपेश पावसकर,तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचा पुढाकार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर गुरुवारी २३ मे.रोजी रात्री वादळी वारा पाऊस यात रमेश जळवी…

🛑कुडाळ संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणा संदर्भात मनसेची कुडाळ न.पं. ला.धडक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नाल्यावर झालेल्या अतिक्रमणा मुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होणार नाही आणि चौकात पाणी तुंबणार याबाबत मनसे कडून आंदोलनाचा तक्रार अर्ज २०/५/२४ रोजी नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला होता……

🛑शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार.;

▪️महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष निलेश खरात.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपला संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवला पाहिजे लढ्यासाठी…

🛑सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक आणि जलक्रीडा व्यवसायांना उद्यापासून बंदी.;बंदर विभागच्या सूचना.

▪️पावसाळी कालावधित 31 ऑगस्ट पर्यत राहणार बंद.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. पावसाळी हंगाम पार्श्वभूमीवर जलक्रीडा बंदी कालावधी आज 26 मे ते 31 ऑगस्ट पासून सूरू होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन…

🛑चालकाचा ताबा सुटल्याने गुरांचे खाद्य घेऊन जाणारा पिकप टेम्पो पलटी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गुरांचे खाद्य घेऊन जाणारा बॉलेरो पिकप टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला, ही घटना आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आकेरी घाटी परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही…

🛑कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत.;सध्या १७४८४ मतदार.

▪️२६ जून रोजी मतदान: जिल्हात २५ ठिकाणी असणार मतदान केंद्र,जिल्हाधिकारी किशोर तावडे. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला…

🛑प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे विशाल परब यांच्या निवासस्थांनी “हरि कीर्तनाचा” कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्ह नंबर १५२ – तिलारी काॅलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण…

⭕”पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स” ⭕ च्या दालनात 🛍️ खरेदी करा आणि मिळवा 🪙सोन्याच्या दागिन्यांच्या घडनावळीवर⛓‍💥 तब्बल ५० टक्क्यांची सूट…!!🤩☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️⭕लोकसंवाद लाईव्ह.ADVT

तसेच जुन्या 🪙सोन्याच्या दागिन्यांच्या 📿एक्सचेंजवर 0 टक्के ची घट…!!😇 🏢कुडाळचे ☸️”पी.एन.जी ज्वेलर्स”☸️ घेऊन आले आहेत दुहेरी ऑफर…!!🥳 🎎लग्न समारंभ, 👩‍🍼बारसा किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमाला लागणाऱ्या 🪄दागिन्यांची 💫”व्हरायटी”💫…!!🤗 👉आणि हो…!! तुमच्याकडे…

🛑वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या चारही खलाशांचे मृतदेह सापडले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव…

You cannot copy content of this page