🛑कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ बाजारपेठ येथील पाटणकर कापडदुकानाच्या गोडावूनला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. यामध्ये त्यांचे कापडदुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. ही घटना सायंकाळी 5.30 वा…
