Month: April 2024

🛑किरण सामंतांचा ‘तो’ निर्णय भावनेच्याभरातू.;मंत्री उदय सामंत.

▪️’रत्नागिरी – सिंधुदुर्ग’वर शिवसेनेचा दावा कायम राहणार.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे मुख्य नेते,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी किरण सामंत यांनी ही भूमिका…

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण उर्फ भैय्या सामंत यांची माघार..

▪️सोशल मीडियावरून स्वतः दिली माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू व सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे इच्छुक होते,…

🛑जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू.;जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक…

🛑गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता- पहिली ते चौथीच्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये यश मिळवित गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश…

🛑लोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

▪️सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वयन ठेवुन जबाबदारी पार पाडावी.;जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक…

🛑यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला १०० कोटीच्या वर ढोबळ नफा.;अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती.

▪️सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले:२४१८.१० कोटिचे कर्ज वितरण.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी 5390.89 कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने…

🛑नवसाला पावणारी म्हापण येथील शांतादुर्गा देविचा गुढीपाडवा यात्रोत्सव ९ रोजी..

▪️धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम विविध भागातून भाविकांची असते मोठी उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. म्हापण येथील नवसाला पावणारी अशी श्री देवी शांतादुर्गा देवी येथील मंदिरातील प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रोत्सव ९ एप्रिल रोजी…

🛑वैभववाडी पोलिसांच्या कारवाईत भुईबावडा तपासणी नाक्यावर गांजा सह गुप्ती जप्त.;कोल्हापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. भुईबावडा रिंगेवाडी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी गांजासह एक गुप्ती जप्त केली आहे. या घटनेतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.सदर इसम कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा…

🛑कणकवलीत रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात..

▪️कणकवलीतील रेल्वे तिकीटाचा काळा बाजार कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका दुकानात कामास असलेल्या संशयित युवकास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 90.rs रुपयांचे नाणे केले लाँच.;खरेदी करण्यासाठी मोजावे लागतील हजारो रुपये..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज 90 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या…

You cannot copy content of this page