🛑आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० शाळांना डिजिटल साहित्याचे वितरण.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्या निधीतून आज सिंधुदुर्ग मधील ४० माध्यमिक शाळांना संगणक संचासहित डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी प्राथमिक शिक्षक…
