Month: February 2024

🛑माऊली मित्र मंडळाचे स्वच्छतेचे उपक्रम प्रेरणादायी आहेत.; डॉ.तुषार चिपळूणकर.

▪️जिल्हा रुग्णालय परीसरात साफसफाई करुन स्वच्छतेची जिल्हा-धून निर्माण केली… ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. स्वच्छता हिच देशसेवा हे ब्रीद अंगिकारत माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जूना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ आणि…

🛑कणकवलीत ऊबाठा महिलांनी भटके कुत्रे, आठवडा बाजारातील योग्य नियोजन आदी समस्यांबाबत मुख्याधिकारी यांचे वेधले लक्ष !

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असुन, मोकाट गुरे, डासांचा प्रादुर्भाव, तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवारी बाजाराचे सुयोग्य नियोजन करणे या बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित उत्सव शिवजन्माचा रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार  व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत…

🛑सरमळे देऊळवाडी रस्ता डांबरीकरणाचा जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर…

🛑आडेली – कांबळेवीर येथील जागृत ग्रामस्थांनी उधळून लावला काळेथर दगड चोरीचा कट..

▪️तहसीलदारांनी पाहणी करून काळेथर दगड चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ग्रामस्थांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आडेली- कामळेवीर येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले की,ठेकेदार कंपनी ग्रामपंचायतीच्या एनओसीशिवाय आडेली – कांबळेवीर येथे काळेथर दगड…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाला आगळा वेगळा शिवजन्म सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक आणि पालक यांचे संकल्पनेतून एक आगळा वेगळा शिवजन्म सोहळा संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती…

🛑’दुर्गाचा डोंगर ‘ चाफेड गावातील एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण..

▪️ग्रामस्थांच्या सहकार्याने दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे लवकरच याचे संवर्धन होणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्राचीन काळापासून कोकण भुमीत शेकडो सत्तांतर झाली. यातून आपल्या कोकणात अनेक डोंगरावर गड कोट निर्मिती करण्यात आली. यातील…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर..

▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल…

🛑मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्त व पुजारी यांचे संघटन यांसाठी माणगांव – कुडाळ येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन..

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर…

You cannot copy content of this page