कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल.;राज्यात पुन्हा एकदा अव्वल,मात्र टक्का घसरला..
▪️राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर…
