Month: April 2023

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ‘स्नेहबंध ‘कार्यक्रमाचे आयोजन..

▪️केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट,कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे होणार उदघाटन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. माननीय खासदार श्री नारायणरावजी राणे साहेब, सूक्ष्म लघु व मध्यम…

१२ एप्रिल रोजी कुडाळ शहरातून निघणार स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. येत्या १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक (जिजामाता चौक) कुडाळ यांच्या स्मारका कडून स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा निघणार असून या यात्रेचा…

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त कुडाळ येथे कार्यशाळा…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षीप्रमाणे या वर्षाची जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना “सर्वजण स्वास्थ” हि असुन जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सोमवार, दिनांक…

कोकणातील पहिल्या शासनमान्य इंक्युबेशन सेंटरचे ९ एप्रिल रोजी होणार उदघाटन, आ. नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी मोठी घोषणा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कोकण भूमी…

मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत.;भाजपा आमदार नितेश राणेंचा खा.संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. खा संजय राऊत याना आलेली धमकी ही दारूच्या नशेत काही युवकांनी त्यांना पाठवलेला मेसेज होता हे पोलीस तपासात उघड झाले आहे.…

पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा होणार आंबोलीत.;मंत्री दिपक केसरकर यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आपण पाचशे मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची मोफत व्यवस्था असलेली भव्य शाळा आंबोली गेले येथे मंजूर केली आहे लवकरच या कामाला सुरुवात…

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा.;पाण्याची पातळी घटल्याने निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत…

पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्गात मान्सून फेस्टीवलचे आयोजन.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा..

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये…

तीस हजाराची लाच स्विकारताना देवगड-वाडा येथील वीज अधिकारी ताब्यात.;सिंधुदुर्ग लाचलुचपतची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. आंबा कलम बागेत वीज कनेक्शन देण्यासाठी तब्बल तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना वीज कंपनीचा अधिकारी अमित आप्पासाहेब पाटील याला आज सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.…

नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश.;कणकवली फ्लायओव्हर ब्रिजखाली आता अंडरआर्म क्रिकेट आणि फुटबॉल खेळता येणार..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला मिळणार आहे.. आमदार नितेश…

You cannot copy content of this page