Month: December 2022

🛑माणगाव दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्वं भक्तांचे हार्दिक स्वागत.🌷💐🌷

🛑माणगाव दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्वं भक्तांचे हार्दिक स्वागत.🌷💐🌷

🛑माणगाव दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्वं भक्तांचे हार्दिक स्वागत.🌷💐🌷

कर्नाटक महाराष्ट्र सिमावाद विषयक पडसाद आज सिंधुदुर्ग मध्ये उमटले.;मनसे कडुन निषेध व्यक्त.

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. सिमावाद गेले अनेक वर्षे सुरुग असुन,मराठी भाषिकांवर कानडी अन्याय करत आहेत.आज महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावासिंय मराठी भाषीकांना भेटण्यासही विरोध केला गेला आहे.तसेच आज महाराष्ट्र पासिंग गाड्या कर्नाटक वेदीरक्षा पक्षाच्या…

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ येथे केले गेले अभिवादन..

लोकसंवाद /- कुडाळ. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी अभिवादन केले. विश्वरत्न…

सिंधुदुर्ग जिल्हात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन आदेश लागू

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती.. लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार,घटना न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी.समाजामध्ये सामाजिक…

सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्त होण्यासाठी जिल्हा व्यापारी संघाच्या वतीने ९ डिसेंबरला महत्त्वाच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन.;नंदन वेंगुर्लेकर.

लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्त होण्यासाठी जिल्हा व्यापारी संघाच्या माध्यमातून ९ डिसेंबरला जिल्हावासियांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात महासंघाचे अध्यक्ष प्रसाद…

महाडीबीटी वेबसाईट वरील तांत्रिक बदलांमुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मनसेने वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष.

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैसोयींवर तात्काळ उपाययोजना करा. मनसेची मागणी.. लोकसंवाद /- ओरोस. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि…

ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंचांची निर्दोष मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तीवाद.

सिंधुदुर्ग /- ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंचांची निर्दोष मुक्तता : आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील तत्कालीन ग्रामसेवक व…

आंगणेवाडी वार्षिक जत्रोत्सव ४ फेब्रुवारी रोजी.;आंगणेवडी देवस्थानाकडुन देण्यात आली माहिती.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. दक्षिण कोकणातील काशी समजली जाणारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री.देवी भराडीदेवीच्या यात्रौत्सवाला ४ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरुवात होणार आहे.या भराडी…

You cannot copy content of this page