Month: December 2022

वजराट श्री. देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार २५ डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील वजराट येथील नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यावेळी…

जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करणार.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांची माहिती

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम…

जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करणार.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांची माहिती

देवगड /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम…

🌷🎂राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा आमचे प्रेरणास्थान श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा…!!🎂🌷

✍🏼🛑Loksanvad live.🛑✍🏼 🌷🎂राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा आमचे प्रेरणास्थान श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा…!!🎂🌷 🌹हार्दिक शुभेच्छा…!!🌹हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 हार्दिक शुभेच्छा…!!🌹🌷 💫Loksanvad live💫 🌹वाढदिवस विशेष ! जाहिरात.🌹 💐 पवार साहेब आपणास उदंड…

देवगड व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष 2023 कार्यालयाचे उद्घाटन संपन्न..

लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष २०२३ ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आला असून देवगड येथील जल्लोष कार्यालयाचे उदघाटन सुनील कुळकर्णी…

डामरे सरपंचपदाचा उमेदवार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील.

ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश. लोकसंवाद /- कणकवली. ग्रा.पं .निवडणूक प्रचाराला सुरुवात होत असतानाच कणकवली तालुक्यातील डामरे ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाचे अपक्ष उमेदवार दिनेश सुरेश…

सांगवे ग्रा. पं. सदस्यपदाचे अपक्ष उमेदवार अजय सुतार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात झाले दाखल.

लोकसंवाद /- कणकवली. ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,…

कणकवली विद्यामंदीर हायस्कूलमध्ये १७ डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटात आयोजित केली असून कणकवली येथील विद्यामंदीर हायस्कूलमध्ये 17 डिसेंबर ला…

अस्थायी समितीच्या अध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड.;कुडाळ येथील सर्वपक्षियांच्या बैठकीत निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गात सुरू होणारी टोलधाड रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे,असा सूर आज येथे झालेल्या विविध पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.टोलविरोधी आंदोलनाची व्याप्ती…

झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर मळगाव येथे दोन कारचा भीषण अपघात.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आज सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर मळगाव येथे दोन कारचा भीषण अपघात झाला.अपघातामध्ये किरकोळ जखमी वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दोन्ही कारची दर्शनी भागाची…

You cannot copy content of this page