भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी औषधालाही उरला नसता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे /- राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष औषधालाही उरला नसता, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील शेतकरी…