Month: September 2021

🌏LOKSANVAD ADVT🌏 https://youtu.be/ejpaPthWiYMअभियंता दिनास शुभेच्छा.💐महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग -देवगड. सविस्तर व्हिडीओ जाहिरात 👇पहाhttps://youtu.be/ejpaPthWiYM

ओरोस येथे कोवीड योद्धा आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधणार.;अमित सामंत.

ओरोस /- राज्य सरकारने कोरोना प्रभाव काळात जिल्ह्य़ातील २७२ कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्याच्या विविध विभागामार्फत कोवीड योद्धा म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.आणी अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता. ३१ ऑगस्ट २०२१पासुन…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा..

सावंतवाडी /- भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा अभियंता दिन अर्थात इंजिनिअर्स डे येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य गजानन…

झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या मेघशाःम सावंत याला मंगळवारी न्यायालयाने एक दिवस पोलीस

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील झाराप व सांगिर्डेवाडी येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पिंगुळी येथील युवक मेघशाःम प्रभाकर सावंत (२०) याला मंगळवारी वेंगुर्ले न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले…

चिपी विमानतळास ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ नाव द्या.;रविकिरण तोरसकर यांची मागणी..

मालवण / बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा चिपी येथील विमानतळाचे लवकरच उद्घाटन होत आहे. या विमानतळास सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव देण्यात यावे अशी मागणी नीलक्रांती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी…

You cannot copy content of this page