कुडाळ मध्ये जमियत उलेमा ए हिंद आयोजीत ‘रक्तदान’ शिबीर संपन्न
कुडाळ /- ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन जमियत उलेमा…
लायन्स् क्लब कुडाळच्या वतीने सविता आश्रम अणाव येथे मदत..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आनंदाश्रय, अणाव येथे लायन्स् क्लब आॅफ कुडाळ तर्फे मदत करण्यात आली यावेळी ला. अॅड. अजित भणगे, आनंदाश्रयचे बबन काका, ला. अस्मिता बांदेकर व ला. आनंद बांदिवडेकर.लायन्स्…
सुदृढ व सक्षम पिढी तयार होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली,.;डॉ प्रियांका घुर्ये..
कुडाळ /- सुदृढ व सक्षम पिढी तयार होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली,पाहिजे मातांनी आपल्या मुलासह स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉ प्रियांका गौरव घुर्ये यांनी केले ,शुक्रवारी 6 ऑगस्टला तालुका…
रंगकर्मींच्या मागण्यांसाठी “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” ने छेडले आंदोलन…
सिंधुदुर्ग /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रमांवर बंदी घातल्याने हवालदिल झालेल्या विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींनी आज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. तर आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकार्यांना निवेदन…
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा – दोडामार्ग रस्त्यासाठी ‘चक्काजाम’ आंदोलनाला सुरू..
बांदा /- बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी…
गेल्या 24 तासात वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७.१२५ मि. मी. पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी २८७८.६०५…
‘धक्का’ मित्रमंडळाच्या माध्यमातून मालवणात ११ आॕगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…
मालवण /- कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमध्ये रक्तदान व मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर होत नसल्याने त्याचा परिणाम रक्तपेढीत रक्तसाठ्याची टंचाई भासत आहे. याचाच विचार करून ‘धक्का’ मित्रमंडळाच्या वतीने ११…
दोडामार्ग येथे ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या “फॅशन वर्ल्ड” सुसज्ज दालनाचा शुभारंभ..
दोडामार्ग /- दोडामार्ग शहरातील भेडशी रोडवरील आशीर्वाद टॉवर इथे शंभर टक्के ओरिजनल ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या फॅशन वर्ल्ड या सुसज्ज दालनाचा सोमवारी तालुक्याचे तहसीलदार अरून खानोलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी…
उद्यापासून पांग्रड एस.टी.बसफेरी होणार सुरु.;शिवसेना गटनेते नागेंद्र परब
कुडाळ /- शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पांग्रड व निरुखे गावभेट कार्यक्रमांदरम्यान दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे गावात येणारी एस.टी सुरु करणेसाठी आग्रही मागणी केली होती. बहुतेक गावांतील शेतीची कामे…
