सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७.१२५ मि. मी. पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी २८७८.६०५ मि. मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 4 (2830), सावंतवाडी – 5 (3126.1), वेंगुर्ला 0 (2317.8), कुडाळ. 2 (2743), मालवण- 0 (3089), कणकवली – 21 (3184), देवगड-0 (2520), वैभववाडी- 25 (3219) असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page