लायन्स् क्लब कुडाळच्या वतीने सविता आश्रम अणाव येथे मदत..

लायन्स् क्लब कुडाळच्या वतीने सविता आश्रम अणाव येथे मदत..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील आनंदाश्रय, अणाव येथे लायन्स् क्लब आॅफ कुडाळ तर्फे मदत करण्यात आली यावेळी ला. अॅड. अजित भणगे, आनंदाश्रयचे बबन काका, ला. अस्मिता बांदेकर व ला. आनंद बांदिवडेकर.लायन्स् क्लब आॅफ कुडाळ तर्फे ला. अॅड. अमोल सामंत यांचे प्रेरणेतुन आनंदाश्रय, अणाव यांना रू.10,000/- ची धनादेशाव्दारे रोख स्वरूपात मदत करण्यात आली. सदर धनादेशाचा आनंदाश्रयचे बबन काका परब यांनी स्विकार केला. आश्रमातील सर्वांनी लायन्स् क्लबचे आभार मानले.

अभिप्राय द्या..