Month: August 2021

आम. नितेश राणे यांनी स्वतःच्या भाजप पक्षातील सचिन वाझे शोधावेत.;सतीश सावंत यांचा टोला..

कणकवली /- आमदार नितेश राणे यांचा दुसर्‍यावर आरोप करणे हा धंदा असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगत नितेश राणे यांनी प्रथम स्वतःचे घर आणि कार्यकर्ते सांभाळावे दुसऱ्यावर आरोप…

किरण सामंत यांच्याकडून दरमहा १ कोटी ८० लाखांची पर्ससीन वाल्यांकडून वसुली ? अधिकाऱ्यांवर दबाव ?

आमदार नितेश राणेंचे मत्सोद्योग मंत्री अस्लम शेख यांना पाठवलेले पत्र व्हायरल… अनधिकृत पर्ससिनेट व एल. ई. डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रूपये प्रमाणे १ कोटी ८० लाख रूपये वसूल…

झाराप पत्रादेवी आयशर आणि डंपरमध्ये अपघात चालक गंभीर.;थांबलेल्या डंपरला दिली धडक..

सावंतवाडी /- झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयशर कंटेनरने समोरील डंपरला जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी सावंतवाडी…

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन! दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची सुरुवात..

सिंधुदुर्ग /- भारतीय जनता पक्षाच्या “जन आशीर्वाद यात्रे” बद्दल लोकांमध्ये प्रचंड औत्सुक्याचे वातावरण आहे. आपण प्रधानमंत्री नव्हे तर प्रधान सेवक आहोत आणि या देशाचा कारभार लोकाभिमुख असावा ही मा.नरेंद्र मोदी…

संस्थानचे राजे खेम सावंत यांचे
सावंतवाडीशहरात स्मारक व्हावे यासाठी अण्णा केसरकर यांचे नगराध्यक्ष संजू परब यांना निवेदन

सावंतवाडी /- सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी शहराची निर्मिती करणारे सावंतवाडी संस्थानचे राजे दुसरे खेम सावंत यांचे पुतळारूपी स्मारक सावंतवाडीत व्हावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक वसंत उर्फ अण्णा केसरकर,…

कुडाळ भैरववाडी येथे पुन्हा एसटीला अपघात.;कोणतीही जीवितहानी नाही गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा आपघात..

कुडाळ /- कुडाळ भैरववाडी येथून जाणाऱ्या रोडवरून एसटी च्या समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव…

प.स सदस्य बाबू सावंत यांचे १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित..

पावसाळ्यानंतर सोनूर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा रस्ता करण्याचे बांधकामने दिले लेखी पत्र.. सावंतवाडी /- सोनुर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा या रस्त्याचे काम येत्या पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे…

सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई…

सावंतवाडी/- अवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सातोळी बावळाट येथील तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित…

श्रीमती निशा पवार यांना सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित..

सावंतवाडी /- महसूल दिनाचे औचित्य साधून प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाय के. मंजू लक्सशमी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व सर्व…

वैभववाडी (कोकीसरे) नारकरवाडी रेल्वे फाटक नजिकच्या टॅंकर व ट्रकमद्धे अपघात..

टॅंकर मधिल गुळाची काकवी रस्त्यावर उलटल्याने वैभववाडी रेल्वे फाटक परिसरात वाहतूक खोळंबली.. वैभववाडी /- आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूर वरून तरळेच्या दिशेने गुळाची काकवी घेऊन जाणाऱ्या टँकर मधील काकवी रेल्वे फाटक…

You cannot copy content of this page