आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ कोविड केअर सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप..
मालवण /- मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राची केली पाहणी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पैकी ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मालवण कुंभारमाठ…
