कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांची माहिती..
सावंतवाडी /- जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे कोकण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते रविवारी २३ मे रोजी सिंधुदुर्ग ची पाहणी करणार आहेत.…
