कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांची माहिती..

कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांची माहिती..

सावंतवाडी /-

जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे कोकण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते रविवारी २३ मे रोजी सिंधुदुर्ग ची पाहणी करणार आहेत. यावेळी ते देवगड, मालवण, वेंगुर्ला किनारपट्टी भागाची पाहणी करणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख आणि जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..