Category: विशेष

🛑टाटा समुहाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन..

▪️रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार! राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन…

🛑महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.संग्राम देसाई यांचा होणार कुडाळ येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार..

▪️गेली 28वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या देसाई यांचा सर्वच स्तरातून होणार सत्कार  ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ॲड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची महाराष्ट्र…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची महत्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथे संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक.29/09/2024 रोजी दुपारी 3 वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड,कुडाळ या ठिकाणी महासंघाचे अध्यक्ष…

🛑विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण.

▪️सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य…

🛑आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही नगरपालिका,नगरपंचायतींसाठी आठ अग्निशमन बुलेट.

▪️ओरोस मुख्यालयात अग्निशमन बुलेट मोटरसायकल दाखल आज होणार वितरीत._ ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलाने बुलेट ही मोटरसायकल दाखल झाली असून या नव्या अग्निशमन…

🛑गस्ती नौके समोर मालवण समुद्रात थरार..जाळी कापून हायस्पीड बोटी पळाल्या.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे.मोठया संख्येने या बोटी अगदी 10 वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत.मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे.याबाबत…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा💐 शुभेच्छुक.;विशाल परब उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा महाराष्ट्र.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य ना.श्री.रविंद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा💐 साहेब आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. शुभेच्छुक.;श्री.विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष…

You cannot copy content of this page