Category: इतर

आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर..

वेंगुर्ला / आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर आहे. परंतु पंचायत समिती कडे दिलेला प्रस्ताव वेळेत जि.प.कडे पाठविण्यात वेळ लागल्यामुळे निधी परत गेला,याला जबाबदार कोण आहे याची चौकशी…

उद्या होणाऱ्या मत्स्यविक्रेत्या महिलांच्या आक्रोश आंदोलनास जिल्हा भाजपाचा पाठिंबा.;बाबा मोंडकर

मालवण /- उद्या बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी मत्स्यव्यवसाय कार्यालया मालवणसमोर होणाऱ्या महिला मत्स्यविक्रेत्या महिलांच्या आक्रोश आंदोलनास जिल्हा भाजपाचा पाठिंबा असल्याची माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.…

मिठबाव, तांबळडेग, मोर्वेतील महिलांची मत्स्य पेट्यांऐवजी आर्थिक सह्ययक देण्याची मागणी

मालवण /- राज्य शासनाने सागरी मच्छीमारांसाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॕकेजमध्ये मासे विक्रेत्या महिलांसाठी दोन मत्स्य पेट्यांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मासे विक्रेत्या महिलांना आज आर्थिक साह्याची नितांत गरज आहे.…

असनिये येथील युवकाची काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या.

बांदा /- असनिये वायंगणवाडी येथील विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत (२९) या युवकाने काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल…

बेकायदेशीर सुरू असलेलीअसलेले जलक्रीडा व जलवाहतुक बंद करावी, अन्यथा कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.;बंदर निरीक्षक

मालवण /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायविंग, स्नॉर्कलिंग, आणि प्रवासी जल वाहतुकीला शासनाने अद्याप परवानगी दिलेली नसतानाही गेले दोन…

पोलिस पाटीलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपामार्फत शासनस्तरावर प्रयत्न करणार.;राजन तेली

वेंगुर्ला /- गाव पातळीवर महसूल, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत असतात. गावातील तंटे मिटवुन गावात शांतता व सलोखा ठेवण्याचे काम पोलिस पाटील करत असतात.कोरोना…

राष्ट्रवादी कृषी सेल तालुकाध्यक्ष पदी गौरेश गवस

कृषि सेल जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली नेमणूक, राष्ट्रवादीचे नेते सुरेशभाई दळवी यांनी दिले पत्र.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिवसेंदिवस मजबुती करणाकडे लक्ष देत असून अनेक विभाग अध्यक्षांची…

अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांचे ढोल बजावो,घंटानाद आंदोलन ओरोस येथे सुरू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे हप्तेखोरं अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत .त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत सावंतवाडी नागरी कृती…

अग्निशमन बंब पाण्याशिवाय नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार;नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली /- कणकवली शहरात बाणे किराणा दुकानाला आग लागली त्यावेळी अग्निशमन बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी शहरातील…

‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन..

वेंगुर्ला /- “भोवताल या काव्यसंग्रहानंतर सौदागरांचे अध्यात्म विषयावरील ‘अध्यात्माच्या वाटेवर’ हे वैचारिक पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरो. तसेच मालवणी मुलुखातील व्यक्तींचे चित्रण करणारे लेख त्यांनी लिहावे,…

You cannot copy content of this page