Category: इतर

उद्द्या २६ डिसेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत कुडाळ शिवसेना शाखेत

  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्या शनिवार दिनाक २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वा. कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार…

वेंगुर्लेत २८-२९ रोजी सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी कार्यशाळा

वेंगुर्ला राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत २०२१ या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा २८ व…

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत…

श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावठणवाडी (फौजदारवाडी) येथील रहिवासी,श्री सोमेश्वर देवस्थानचे मानकरी,श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, देवस्थान कमिटीचे सदस्य लवू महादेव धर्णे (वय ८०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात…

दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला ग्राहक दिन

दोडामार्ग /- २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू दुकानातून खरेदी करताना, खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती,…

शिक्षक संघटनांच्या आंदोलनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून गंभीर दाखल..

सिंधुदूगनगरी /- जिल्ल्हातील शिक्षकांच्या बाबतीत एकाधिकारशाही वापरून शिक्षकांना ऑनलाइन ऑफलाइन आदेश देणाऱ्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर करावी. याबाबत एका पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले असून याची…

पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ-मालवण येथे रक्तदान शिबिर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ, मालवण मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे…

व्हेंटिलेटर रूग्णवाहीकेची तातडीनं सोय करा ; देव्या सुर्याजी यांची सीएसकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. याबाबत युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने आवाज उठविला होता. जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर…

सुट्टीच्या दिवशी २५,२६,२७ला सेतू सुविधा केंद्र सुरू राहणार.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे आदेश..

दिनांक 25, 26 व 27 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी आहे,तथापि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शपथपत्र,हमीपत्र, ऑनलाइन फॉर्म भरणे इ कामकाजासाठी तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र व संग्राम केंद्र…

३१ डिसेंबरला गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा .;हिंदु जनजागृती समितीची मागणी..

वेंगुर्ला /- ३१ डिसेंबर या दिवशी रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पार्ट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे असे गैरप्रकार होतात. तरी पोलिसांनी या…

You cannot copy content of this page